विद्यार्थ्यांना गुरू गोविंद सिंग जी यांच्या ३५४ जयंतीनिमित्ताने धान्य वाटप

wadia-college-pune

पुणे (प्रतिनिधी संतोष कोळी) – येथील वाडिया कॉलेज येथील शालेय, अंध मुला-मुलींना,गरजू विद्यार्थ्यांना गुरू गोविंद सिंग जी यांच्या ३५४ जयंती निमित्ताने पुणे वाडिया येथील कॉलेज गरजू अंध मुलांना सामाजिक कार्यकर्ता, महिला व आघाडीच्या वतीने, पत्रकार सुनिता टोमर, फिल्मी ॲक्टर पुरोगामी मराठी पत्रकार पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेशमहिला अध्यक्षा यांच्या शुभ हस्ते धान्य वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक समाजसेविका पुणे येथील आदर्श महिला सौ , प्रीती भट्टी पाटील यांनी आयोजित केला होता या प्रसंगी फिल्म ॲक्टर तोमर उपाध्यक्षा महिला आघाडी अल्पसंख्याक मोर्चा पुणे शहर यांच्यातर्फे धान्य वाटप करण्यात आले होते, यावेळी सुनीता तोमर अध्यक्ष पुरोगामी पत्रकार संघ, कल्पना फडके, डॉ प्रवीण रानसुरे, प्रोफेसर घधरे, सईद सर, राजेश परदेशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here