जि.प.कन्नड नंबर १ मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

republic-day-at-kannad

कन्नड (प्रतिनिधी) – आज भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कन्नड नंबंर १ मध्ये कोविड १९ च्या नियमांचे पालन करुन संविधानाचे वाचन करण्यात आले.

ध्वजारोहण शाळेचे जेष्ठ शिक्षक सतीश कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थितांना कोरोना अजूनही गेलेला नसून काळजी घेण्याचे आवाहन करुन कोरोना लसीकरण बाबतीतही जनजागृती करण्यात आली. ध्वजारोहण कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षिका कल्पना सुर्यवंशी, सबा अन्सारी, नाजेरा अन्सारी, नंदू शिंदे,अर्चना पाटील(शिंदे),सुवर्णा गायके,साजेदा शेख,सायरा बेगम,आरेफा शेख,सानिया शेख,कल्याण राऊत,इक्बाल शेख अकबर शेख,आसिफ शेख आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here