पॉर्न स्टार सनी लिओनी हिचे स्विमिंगपूलमध्ये हॉट फोटोशूट

sunny-leone

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – पॉर्न स्टार सनी लिओनी हिने स्विमिंगपूलमध्ये एक हॉट फोटो शूट केले आहे. तिच्या या हॉट फोटोशूटची सध्या सर्वत्र चर्चा असून बिकीनीतल्या या फोटोंना तिच्या चाहत्यांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. सनीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत.

पॉर्नस्टार ते अभिनेत्री असा प्रवास करणारी सनी लिओनी बराच काळ मोठ्या पडद्यापासून दूर होती. पण नुकताच सनी लिओनी हिचा बुलेट्स हा चित्रपट रिलीज झाला होता. सनीच्या सोबत या चित्रपटात अभिनेत्री करिश्मा तन्नाही दिसली होती. या दोघीजणी शस्त्रांचा अवैध पुरवठा करणाऱ्या रॅकेटला उद्ध्वस्त करताना दिसल्या.

‘बुलेट्स’ हा अॅक्शन चित्रपट असला तरी चित्रपटात दोघीही बोल्ड अवतारात झळकताना दिसत आहेत. या चित्रपटाचं चित्रीकरण मलेशियातील काही सुंदर लोकेशन्सवर करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here