उल्हासनगर येथे रस्ता सुरक्षा अभियान शिबिराचे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या हस्ते उद्‌घाटन

anil-galgali

उल्हासनगर (विशेष प्रतिनिधी) – रस्ते सुरक्षा अभियान – 2021 च्या अंतर्गत उल्हासनगर वाहतुक विभागात आयोजित आरोग्य शिबिराचे उदघाटन आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केले.

ulhasnagar-trafic-police

यावेळी सहायक पोलीस आयुक्त दत्ता तोटेवार, मॅक्स लाइफ रुग्णालयाचे डॉ इमरान शेख, डॉ मेधा पाटील, मेघराज लुंड आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here