मुनवली येथे घाडी बंधु पुरस्कृत ६ व ७ फेब्रुवारी २०२१ क्रिकेट सामने आयोजित

alibaug-cricket-opening

अलिबाग-सोगावकर – अलिबाग तालुक्यातील मुनवली येथे घाडी बंधु पुरस्कृत क्रिकेटचे सामने ६ व ७ फेब्रुवारी आयोजित करण्यात आले आहे.

alibaug-cricket

alibaug-cricket-match
आयोजित सामन्यांचे उदघाटन सातिर्जे ग्रामपंचायतचे माजी.सरपंच राजाभाऊ ठाकुर व माजी पंचायत समीती सदस्य उमेश थळे यांच्या हस्ते झाले.यावेळी राजाभाऊ ठाकुर यांनी घाडी बंधू यांनी क्रिकेट सामने आयोजित केल्या बद्दल आभार मानले, तसेच खेळाडू यांना बहुमोल मार्गदर्शन केले.

alibaug-news

यावेळी श्री.केशव चांदोरकर सर, ग्रामपंचायत सदस्या सानिका घाडी, तंटामुक्त अध्यक्ष विवेक जोशी, तंटामुक्त सदस्य राजेंद्र घरत, प्रकाश वडे दादा, डोळस काका,व घाडी बंधु सचिन,सतिष,प्रविण तसेच मुनवली ग्रामस्थ व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here