जळगाव (संपादक सुनिल पाटील) – दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या पथसंचलनात एन सी सी या टीमचे नेतृत्व जळगाव जिल्ह्यातील समृद्धी हर्षल संत या जळगाव शहराच्या लेकीने केले होते.

तिचे आज रोजी जळगाव शहर रेल्वे स्थानकावर भव्य स्वागत करण्यात आले व मिरवणूक काढण्यात आली त्या मिरवणूकीत सत्कार करण्यात आला
याप्रसंगी नेहरू चौक बहुउद्दहेशिया संस्था मंडळाचे अध्यक्ष अजय भाऊ गांधी व रिकेशभाऊ गांधी युवासेना उपजिल्हा युवाअधिकारी पियुष गांधी लोकमान्य युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष महेश ठाकूर ललित आमोदकर रोहित शिरसाट गिरीश पाटील व मंडळाचे सदस्य उपस्थित होते.







