भाजपच्या खासदार रक्षाताई खडसेंचा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

जळगाव (प्रतिनिधी)- भाजपच्या खासदार रक्षाताई खडसे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे खुद्द त्यांनीच नुकतेच ट्विट करुन सांगितले आहे.

रक्षाताई खडसे यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे की,रात्री अचानक प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोविड टेस्ट केली असता; माझा टेस्ट रिपोर्ट पोझिटिव्ह आला, तरी गेल्या आठ दिवसात माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यानीं स्वतःची कोविड चाचणी करुन घ्यावी. माझी प्रकृती स्थिर असून आपण सर्वांनी स्वत:च्या प्रकृतीची काळजी घ्यावी असे अवाहन त्यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here