धरणगावात सकल मराठा समाजाकडून शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन

धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – येथे शिवजयंती निमित्त सकल मराठा समाजाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले.

या प्रसंगी उपस्थित मान्यवर शिवसेना जिल्हा प्रमुख श्री गुलाबरावजी वाघ,माजी नगराध्यक्ष श्री पी एम पाटील सर,लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री निलेश चौधरी, माजी प्रभारी नगराध्यक्ष विलास महाजन,राष्ट्रीय चर्मकार समाजाचे श्री भानुदास आप्पा विसावे,माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, धरणगाव उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी श्री चंदन पाटील,उद्योजक श्री वाल्मिक पाटील,शेतकरी कृती समिती समन्वयक धरणगाव श्री गोपाल पाटील,लोकमत पत्रकार श्री आर डी महाजन सर,प्रा.श्री मंगेश पाटील,बुलंद पोलीस टाइम्स पत्रकार श्री योगेश पी पाटील,राजे प्रतिष्ठान शहराध्यक्ष राजेंद्र महाजन,नगरसेवक नंदू पाटील,नगरसेवक गुलाब मराठे,किशोर पहिलवान,भास्कर मराठे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

dharangaon-maratha-gally-shivjayanti

राजे छत्रपती गृप मराठे गल्लीतर्फे शिवजयंती साजरी
शिवजयंती निमित्त प्रतिमा पुजन करण्यात आले उपस्थित माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर,माजी नगराध्यक्ष सूरेश नाना चौधरी,उद्योजक जिवन आप्पा बयस,नामदेव मराठे,कैलास मराठे,दयाराम नाना,प्रंशात वाणी,किशोर वाणी,चेतन पाटील,वासुदेव मराठे,जगदीश मराठे,राहुल मराठे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here