जळगाव (निलेश पाटील) – जनमत प्रतिष्ठान चे अध्यक्ष पंकज नाले यांचा भाचा चिराग कैलास लोखंडे यांची कोरोना या आजाराच्या
औषधावर संशोधन करणारी अमेरिकेच्या cognsetta inc, या कंपनीशी संलग्न असणाऱ्या loncure tech या कंपनीत रीसर्चर म्हणून निवड झाल्याबद्दल जनमत प्रतिष्ठान व भारती शिक्षका महिला अध्यक्षा शितलताई जडे व सौ तनुजा मोती मॅडम यांनी त्याला सन्मानपत्र देऊन सन्मानित केलं. त्याने बी.टेक केमिकल चे शिक्षण घेतले आहे.







