शिवजयंतीनिमित्त शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

पनवेल (उपसंपादक संतोष किर्तीकर) – सावित्रीबाई फुले व्यवसायिक कल्याणकारी संघटना व एकविरा आई जीप चालक-मालक संघटना यांच्यातर्फे शिवाजी महाराज सालाबादप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पनवेल एसटी स्थानक येथे साजरी करण्यात आली त्यानिमित्ताने शाळकरी विद्यार्थ्यांसाठी वह्या पुस्तके व पेन पेन्सिल यांचे वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here