शिवजयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले व्यावसायिक कल्याणकारी संघटनेतर्फे पनवेल बसस्थानकावर स्वच्छता मोहीम

पनवेल (उपसंपादक संतोष किर्तीकर) – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 जयंती महोत्सव निमित्त पनवेल एसटी स्थानक येथे सावित्रीबाई फुले व्यावसायिक कल्याणकारी संघटना यांच्यातर्फे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली त्याचे ज्येष्ठ कार्यकर्ते व सचिव संतोष कीर्तिकर व पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here