मुकेश अंबानींच्या बंगल्यासमोर स्फोटकांनी भरलेली कार आणि धमकीचे पत्र

मुंबई (प्रतिनिधी) – काल रात्री मुकेश अंबानी यांच्या कम्बला हिल येथील बंगल्यानजीक स्फोटकानी भरलेली कार आढळून आली. यात धमकीचे पत्रही आढळून आले. मुकेशभाई ये तो सिर्फ झलक है अशा अशयाचे हे धमकीचे पत्रही सापडल्याने खळबळ उडाली आहे.

bomb-near-ambani-house

क्राइम ब्रांच अणि एटीएस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अंबानी कुटीमबीयांना धमकीचे पत्रदेखील दिले असल्यामुळे त्यांची कोणाशी दुश्मनी आहे का? याचा तापस पोलिस करत आहेत. ‘मुंबई इंडियन्स’ची बॅग अंबानींच्या घराबाहेर रस्त्यालगत पार्क केलेली कार ही चोरीची असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच ही कार विक्रोळीतून चोरीला गेली होती, असे तपासात समोर आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here