धरणगाव येथे भानुदासजी विसावे व समाधान महाजन यांचा वाढदिवस साजरा

धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – आज राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदासजी विसावे व समाधान महाजन पाणीपुरवठा कर्मचारी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.त्याप्रसंगी त्यांचा सत्कार व शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबरावजी वाघ.,माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी.,उद्योगपती जिवन आप्पा बयस.,लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी.,शिवसेना उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटील सर.,नगरसेवक वासुदेव चौधरी.,विजय महाजन.,सुरेश महाजन.,गुलाब मराठे.,अविनाश चौधरी.,नामदेव मराठे.,गजानन महाजन.,राहुल रोकडे.,विनोद रोकडे.,गोपाल चौधरी.,गोपाल पाटील.,अरविंद चौधरी.,व तसेच सर्व शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here