हवामान बदल आणि शाश्वत विकास विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रतिसाद

पुणे (प्रतिनिधी दिपक बिडकर) – सेंटर फॉर एज्युकेशनल डेव्हलपमेंट आणि कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी (पुणे) यांच्या वतीने आयोजित ‘ हवामान बदल आणि शाश्वत विकास ‘ विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेला चांगला प्रतिसाद मिळाला.

ही परिषद कँडोलीम, गोवा येथे २८ फेब्रुवारी रोजी पार पडली.कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक राकेश मित्तल, रिपूरंजन सिन्हा, डॉ. आनंदेश्वर पांडे, सुनील बेळगावे, किरण बोंगाळे, प्रशांत सिन्हा इत्यादी मान्यवर उपस्थित होते. देशभरातून शिक्षणतज्ज्ञ, संशोधक या परिषदेत सहभागी झाले.संशोधनपर निबंध सादर करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here