शिवाजीनगर कोर्टात महिला दिनी स्वमदत पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई (संपादक सुनिल पाटील) – आज शिवाजीनगर कोर्टात महिला दिनाचे औचित्य साधत दुपारी अशोका हॉल येथे स्वमदत -ह्या पुस्तिकेचे प्रकाशन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश मा .धोटे साहेब तसेच मा . रोटे सा . मा . अदोने सा . मा .सचिव जिल्हा विधी सेवा प्राधि. भागवत सा . मा . मुळीक सर बार असो . अध्यक्ष मा .सुखात्मे मॅम यांचे हस्ते झाले . सदर पुस्तिकेत कायदा व समुपदेशन हयांवर मार्गदर्शन केले आहे.

shivajinagar-court

मा . भागवत सा . ऍड सुखात्मे , ऍड फणसळकर ,रश्मि जोशी , ऍड पियाली घोष यांनी मार्गदर्शन केले असून पुस्तिका ॲड पियाली घोष यांनी ग्रिन तारा पब्लिकेशन मार्फत स्वतः पब्लिश केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here