चोपडा (संदीप ओली) -चोपडा येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांची 725 वी पूण्यतिथी साजरी करण्यात आली.कोरोना पार्श्वभुमीवर सर्व नियमांचे काटकोरपणे पालन करुन उत्साहपूर्ण वातावरणात जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंच मंडळ तसेच समस्त फुल माळी समाज बांधव यांची उपस्थिती होती.







