धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – आज धरणगाव नगर परिषद येथे क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले.
यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी शिवसेना उपजिल्हाप्रमुख पि.एम. पाटील सर राष्ट्रीय चर्मकार महासंघ कार्याध्यक्ष भानुदास विसावे शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन उपनगराध्यक्ष विलास महाजन शिवसेना विभाग प्रमुख संजय चौधरी नगरसेवक जितेंद्र धनगर सुरेश महाजन अहमद पठाण नंदू पाटील शिवसेना उपशहरप्रमुख किरण अग्निहोत्री रवींद्र जाधव युवा सेना शहर प्रमुख संतोष महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच कमलेश बोरसे बाळू जाधव पापा वाघरे गोपाल महाजन अंबादास सोनार बुट्ट्या पाटील वाल्मीक पाटील ज्ञानेश्वर माळी प्रेम राज चौधरी गोपाल पाटील विश्वास धनगर बबलू मराठे अरविंद चौधरी गोपाल चौधरी तसेच सर्व शिवसेना नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






