बहुजन परीवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजि. खटाव तालुकाध्यक्षपदी आबा दिनकर वायदिंडे यांची निवड

पुणे (बाजीराव नाईक) – बहुजन परीवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजि. खटाव तालुका अध्यक्षपदी आबा दिनकर वायदिंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आबा गोरगरिब जनतेसाठी काम करतात मग तो गव़ंडी कामगार कलरकाम करणारे व प्लंबर बांधकाम क्षेत्रातील अनुभव आहे. तळागाळातील लोकांना कामाची माहिती व कामाला लावणारे आबा आज बहुजन परीवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजि संस्थापक अध्यक्ष बाजीराव सदाशिव नाईक यांच्या हस्ते निवड झाल्याचे पत्र देण्यात आले.
या बिनविरोध निवडीबद्दल आबा वायदिंडे यांचे बहुजन परीवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजि संस्थापक अध्यक्ष बाजीराव सदाशिव नाईक यांच्यातफे तसेच समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here