आज आढळले १०९० कोरोनाबाधित; ११ रुग्णांचा मृत्यू
जळगाव(प्रतिनिधी)- आज दिवसभरात रूग्ण 907 बरे झाले असून आतापर्यंत एकूण 67096 रूग्ण बरे झालेले आहे. जिल्ह्यात सध्या 9873 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 78470 झालेली आहे. कोरोना तपासणी केलेल्या रूग्णांपैकी आज अहवाल प्राप्त झाल्यानंतर 1090 नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आलेले असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनी आता अधिक खबरदारी घेणे आवश्यक झाले आहे.
आज आढळलेल्या 1090 कोरोनाबाधितांमध्ये जिल्ह्यातील जळगाव शहर 444 ,जळगाव ग्रामीण 36, भुसावळ 119,अमळनेर 50, चोपडा 76 ,पाचोरा 26, भडगाव 14 ,धरणगाव 61,यावल 17,एरंडोल 40,जामनेर 69, रावेर 13,पारोळा 17,चाळीसगाव 56,मुक्ताईनगर 42, बोदवड 09 आणि इतर जिल्ह्यातील 01 असा समावेश आहे.
जिल्ह्यात आज 11 रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण 1501 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.अशी माहिती आज जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेली






