जनमत प्रतिष्ठानतर्फे विश्व हिंदू परिषद कार्यकर्त्यांचा सन्मान

जळगाव (निलेश पाटील) – विश्व हिंदू परिषद बजरंग दल हरिविठ्ठल नगर शाखा येथील कार्यकर्त्यांनी महापालिकेचे कर्मचारी यांच्यासोबत हरी विठ्ठल नगर मध्ये 690 घरांचे सर्व केला त्यात राजेंद्र राजपूत सर महानगरपालिकेचे शिक्षक, आबा माळी, ललित इंगळे, अभिजीत मकासारे, वैभव भटकर, अनिकेत मकासरे, यांना केलेल्या कामाबद्दल जनमत प्रतिष्ठान कडून सन्मान प्रमाणपत्र हरिविठ्ठल नगर मधील विश्व हिंदू परिषद बजरंग दल शाखे जवळ देण्यात आले सन्मानपत्र देताना यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले,सचिन सैदाने,व विश्व हिंदू परिषद महामंत्री दीपक भाऊ दाभाडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here