नालासोपारा महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशियन तथा गृहरक्षक दल संघर्ष समिती कार्यालयाचे उद्घाटन

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – नालासोपारा महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन कार्यालयाच्या उद्घाटन  सिद्धार्थ जाधव अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पोलीस बॉईज असोसिएशन यांच्या हस्ते सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांची प्रतिमा देऊन तसेच केक कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

 

police-boys-office-opening-at-nalasopara

पोलीस कर्मचारी व पोलीस अधिकारी व इतर मान्यवरांना फुलगुच्छ न देता झाडाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला व नवीन पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here