राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोटात दुखत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here