जनमत प्रतिष्ठान व विहिंप, बजरंग दलाच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबिर

जळगाव (निलेश पाटील) – आज (दि.२२) सेवाश्रम फाऊंडेशन संचालित लाइफ केअर क्लिनिक व मेडिकल यांच्या वर्धापन दिनानिमित्त जनमत प्रतिष्ठान व विश्व हिंदू परिषद बजरंग दल च्या माध्यमातून हरी विठ्ठल येथील भिलाटी भागांमध्ये आज सकाळी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले, त्याप्रसंगी मास्क वाटप अन्नदान व गोळ्या औषधे यांचे वाटप करण्यात आले, या कार्यक्रमासाठी डॉक्टर एन ,बी,सोनटक्के, मेडिकलचे संचालक विवेक ठाकरे सर, विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री दीपक भाऊ, क्रीडाशिक्षक श्री,प्रवीण पाटील सर, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले सर, भारती महिला शिक्षक आघाडी अध्यक्ष शितल ताई जडे, हर्षाली पाटील, व बजरंग दल चे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here