बाजार सावंगीत तहसीलदार व बी.डी.ओ.नी दिली अचानक भेट; ग्रामपंचायत ला ही दिल्या सूचना

बाजार सांवगी (प्रतिनिधी) – येथे तहसीलदार व बी डी ओची अचानक भेटीला थेट नागरिकांना सामोरे जावे लागले यात ज्या ज्या नागरिकांनी तोंडाला मास्क लावले नसल्याने त्या त्या नागरिकांना तहसिलदारामार्फत दंड आकारण्यात आले

हॉटेलवाले – टपरीवाले इत्यादी दुकानदारांनाही दंड आकारण्यात आला तहसीलदार व बी डी ओ यांच्या अचानकच भेटीने सर्वांचेच धाबे दणाणले गेले या वेळी पंचायत समिती सदस्य प्रभाकर शेठ शीदे व गावातील सरपंच उपसरपंच व प्रतिष्ठित नागरिक यांनी दवाखाना ते मुख्य मार्केट पर्यन्त पायी चालत सर्वाणा लॉकडाउन च्या सूचना ही दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here