जळगाव (प्रतिनिधी) – खिरवड, ता.रावेर येथील राहिवासी जनाबाई तुकाराम चौधरी (वय ८१) यांचे आज (दि.५) सकाळी ५ वाजता हृदयविकाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली व नातवंडे असा परिवार आहे. त्या जे.डी.सी.सी. बँकेचे सरव्यवस्थापक मधुकर तुकाराम चौधरी यांच्या आई होत.






