जगातील ५० कोटींपेक्षा जास्त खातेदारांची माहिती हॅकर्सच्या वेबसाईटवर

मुंबई (संदेश काटकर) – जगातील ५० कोटींपेक्षा जास्त खातेदारांची माहिती हॅकर्सच्या एका वेबसाईटवर देण्यात आली आहे. याची माहिती लीक झाल्यांनतर फेसबुकद्वारे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

आता सापडलेली माहिती जुनीच असल्याचे फेसबुकचे म्हणणे आहे. हि माहिती २०१९ ची असल्याचे फेसबुकने म्हटले आहे. आम्ही ऑगस्ट २०१९ मधेच हि माहिती चोरी होणार नाही अश्या पद्धतीने काळजी घेतली असल्याचे फेसबुकने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here