धरणगाव (योगेश पी पाटील) – तालुक्यात आज दिनांक 22/07/2020 पर्यंत एकूण – 19 रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळून आले. साळवा 2, सार्वे खु- 1, निशाणे बु- 1, मुसळी 1, आनोरा 1, बांभोरी प्र.वा- 1, पाळधी खु-1,पींप्री 3, वराड बु- 3, रेल 5, असे एकूण 19 रुग्ण आढळून आले आहेत.
एकूण चाचण्या स्वॅब 1360, रॅपिड 71, टोटल 1431, एकुण प्रलंबित 38, मागील पॉझिटिव्ह 364, एकूण पॉझिटिव्ह 383 {ग्रामीण 199, शहरी 184}, एकूण एक्टीव 99 {ग्रामीण 68शहरी31} एकुण मयत 23, {ग्रामीण 13 शहरी 10} बरे झालेले 261 {ग्रामीण 118} शहरी 143}एकूण निगेटिव्ह 1010 अशी माहिती धरणगाव नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड व कोतवाल तरबेज खाटीक यांनी दिली आहे.







