सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचं निधन

नवी दिल्ली – सीबीआयचे माजी संचालक रणजित सिन्हा यांचं शुक्रवारी सकाळी निधन झालं. रणजित सिन्हा हे १९७४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांनी अनेक वरिष्ठ पदे भूषवली.

त्यांनी त्यांच्या कार्यकाळात सीबीआयचे संचालक आणि इंडो-तिबेट सीमा पोलीस (ITBP) चे डायरेक्टर जनरल (डीजी) याच्यासह अनेक वरिष्ठ पदांवर काम केलं. शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता त्यांचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here