वागदरी येथील परमेश्वर रथोत्सव साध्या पद्धतीने साजरा.

वागदरी (तालुका क्राइम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) – महाराष्ट्र कर्नाटक सिमेलगत असलेल्या वागदरी गावचे जागृत ग्रामदैवत श्री परमेश्वर देवस्थान दरवर्षी गुढीपाडवापासून पाच दिवशी याञा भरते.पाचव्या दिवशी मुख्य याञा रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केले जाते.पण गेल्या दोन वर्षापासून वाढत्या कोरोना माहामारी मुळे व शासनाच्या निर्देशा नुसार यंदा हि याञा रद्द करण्यात आले होते.

vagadari-police-satkar
vagdari-police
यंदा सकाळ पासून कडक पोलिस बंदोबस्त वागदरीत लावण्यात आले होते.मंदिर व रथा च्या परिसरात वरिष्ठ पोलिस अधिकार जाती लक्ष देऊन बंदोबस्त साठी हजर होते.अक्कलकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी यांचे वागदरी येथे श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट व परमेश्वर रथोत्सव पंच कमिटी तर्फे शाल, श्रीपळ ,मानाचा फेटा व श्री परमेश्वरांचे फोटो देऊन सत्कार करण्यात आले.

vagdari-police1

यावेळी वागदरी ग्रामपंचायतीचे कर्मचारी,वागदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील,आरोग्य कर्मचारी सह मोजके नागरिक उपस्थित होते. शासनाचे नियमांचे पालन करत यावेळी पंच कमिटी व पोलिस कर्मचाऱ्यांच्या उपस्थित परमेश्वर रथाचे पूजा करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here