माजी आमदार मधुकर कांबळे यांचे निधन

सांगली : जतचे माजी आमदार मधुकर कांबळे (वय ५५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. १९९५ मध्ये जत विधानसभा मतदारसंघातून मधुकर कांबळे अपक्ष उमेदवारीवर आमदार म्हणून निवडून आले होते. वयाच्या २९ व्या वर्षी ते आमदार झाले होते. निवडून आल्यावर त्यांनी तत्कालीन शिवसेना-भाजपा युतीला समर्थन दिले होते. सांगली : जतचे माजी आमदार मधुकर कांबळे (वय ५५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
१९९५ मध्ये जत विधानसभा मतदारसंघातून मधुकर कांबळे अपक्ष उमेदवारीवर आमदार म्हणून निवडून आले होते. वयाच्या २९ व्या वर्षी ते आमदार झाले होते. निवडून आल्यावर त्यांनी तत्कालीन शिवसेना-भाजपा युतीला समर्थन दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here