धुळे जिल्हा (संतोष कोळी) – फागणे ता.धुळे येथे प्रथमच संत सावता माळी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यावेळी मा.खा.डॉ.सुभाषजी भामरे, जी.प.कृषी सभापती बापूसाहेब खलाणे, सभापती धरतीताई देवरे, जि.प.सदस्य प्रा.अरविंद जाधव, संग्राम पाटील, आशुतोष पाटील, पं.स.सभापती विजय पाटील सर किशोरभाऊ शिंघवी फागणे गावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते यावेळी रस्ता काँक्रीटीकरण कामाचाही शुभारंभ करण्यात आला.







