जळगांव (जिल्हा निलेश पाटील) – किसन पूना नाले यांच्या स्मरणार्थ जनमत प्रतिष्ठान कडून आज 26एप्रिल रोजी तंत्या भिल वस्तीत 35परिवारात अन्नदान करण्यात आले.

त्याप्रसंगी जनमत प्रतिष्ठान अध्यक्ष पंकज नाले,श्रीमंत शिवतेज चे दीपक भाऊ दाभाडे,पोलिस सेवा संघटनेचे हर्षाली पाटील,समजसेविका सुचित्रा ताई महाजन,रोहन महाजन होते,,विशेष 20मार्च 2020पासून ते आतापर्यंत या कचरा वेचणाऱ्या कामगारांना कोरोना झालं नाही,त्यात ही वस्ती सिव्हिल हॉस्पिटल परिसरात असून यांची लहान लहान मुल या परिसरात फिरतात हे विशेष






