खुबचंद सागरमल विदयालय वृक्षारोपण

जळगांव (संपादक सुनिल पाटील) – येथील खुबचंद सागरमल विदयालयात राष्ट्रीय हरित सेने तर्फ वनमहोत्सवाअतंर्गत विदयालयाच्या पटांगणावर शिसम , करंज यांची रोपे लावण्यात आली या प्रसंगी मुख्याध्यापक सतिश साळुंखे हरित सेना प्रमुख प्रविण पाटील ,राहुल देशमुख हे उपस्थीत होते यशस्वीतेसाठी मयुर पाटील ,दिलीप सुर्यवंशी यांनी सहकार्य केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here