पुणे (पंढरी गायकवाड) – आज दिनांक 27 जुलै शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना व युवासेनेच्या वतीने, प्रभाग क्रमांक 3 व 5 वडगावशेरी मतदार संघ पुणे या ठिकानी सफाई कामगाराना शिवसेना शहर प्रमुख संजय भाऊ मोरे यांच्या हस्ते मास्क, रबर हँडग्लोस, सेनीटायजर, व डेटॉल साबन या (मेडिकल कीटचे) वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन प्रसाद जठार यानी केले, विशेष सहकार्य ऊप शहर प्रमुख आनंद शेट गोयल, व शंकर संगम यानी केले सदर ठिकानी माझे मार्गदर्शक राजू भाऊ सावंत, विनोद कर्ताल यानी मला मोलाचे मार्गदर्शन केले तसेच सदर ठिकानी विनोद परहाड, प्रदिप ढोकले, हर्षवर्धन पवार, राहुल शेडगे, रिन्कू शर्मा, संजय पासलकर, शिवाजी वडघुले, प्रशांत शिंदे, सचिन पगरिया, स्वप्निल घाडगे, मोह्मद शैख, शुभम वनजारे, अविनाश सुक्रे, ईत्यादि शिवसैनिक युवासैनीक उपस्थित होते.









