पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण, मास्क वाटप व आर्सेनिक अल्बम 30, गोळ्याचे वाटप

धरणगाव (योगेश पी. पाटील) – येथील लक्ष्मी नगर सोसायटीमध्ये मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम व इतर कॉलन्यामध्ये मास्क वाटप व आर्सेनिक अल्बम 30,गोळ्याचे वाटप जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर, न.पा.गटनेते पप्पू भावे, उपनगराध्यक्ष विलास महाजन, नगरसेविका सौ आराधना पाटील, हेमइंदु नगरचे वाल्मीक पाटील, पदमालय नगरचे रवींद्र कडरे, गणेश नगर आर एच पाटील, जी एस नगर साहील नगर परिसरातील नागरिक,राहुल रोकडे योगेश पी पाटील,शफी शाह,आरिफ शाह,गोविंदा पाटील,नंदु पाटील,वसंत बाविस्कर,चंद्रभान पवार,श्रीकिसन राठोड,सत्तार पटेल,अजय शिंदे,प्रवीण भोई,सौ मोनाली पाटील,नेहा पाटील,सौ उज्वला पाटील,जिजाबाई पाटील,मालती बाविस्कर लक्ष्मी नगर मधील सर्व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here