जळगांव (कार्यकारी संपादक विवेक खडसे) – आज दि. ८ जून २०२१ , रोजी इंटरनॅशनल कम्प्युटर अकॅडमी, कॉलेज रोड या संस्थेच्या उद्घाटन सोहळा विद्यमान महापौर सौ. जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते संपन्न झाला.
या प्रसंगी नगरसेवक नितीन बरडे समन्वयक उमाकांत बडगुजर, श्री. चव्हाण हे उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे संस्थापक विवेक खडसे, संचालक सौ. अरुणा खडसे, कु.प्राची खडसे यांनी केले.
याप्रसंगी प्रदीप पालक, प्रा. दीपक झांबरे, प्रा.शरयु बोडे कु. कल्याणी जोशी आदींची उपस्थिती होती.






