जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष संजय महाजन यांची श्री हनुमान व्यायामशाळेला सदिच्छा भेट

जळगाव (निलेश पाटील) – जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष संजय महाजन यांनी आज (दि.२८) श्री हनुमान व्यायाम शाळा वरणगाव येथे सदिच्छा भेट दिली त्यावेळेस त्यांचे स्वागत भुसावळ तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पैलवान नामदेवदादा मोरे, उपाध्यक्ष पैलवान सुपडू सोनवणे, दिनेश देशमुख, कार्याध्यक्ष पैलवान एकनाथ भोई, श्रीराम भाई, वैभव मेढे, प्रणव बाविस्कर, अक्षय माळी आदी पैलवान उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here