जळगांव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – दि.१३/०६/२०२१ (रविवार) रोजी जळगांव ज़िल्हा महानगर युवासेनेच्या वतीने पर्यावरण,पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा युवासेना प्रमुख युवाहृदयसम्राट ना.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या युवासेना शाखेचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी जळगांव नगरीच्या महापौर सौ. जयश्रीताई महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णुभाऊ भंगाळे, युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक किशोरभाऊ भोसले, शिवसेना महानगरप्रमुख शरदआबा तायडे,युवासेना जिल्हायुवा अधिकारी शिवराज पाटील,नगरसेवक अंनत(बंटी) जोशी,उपजिल्हायुवा अधिकारी पियुष गांधी,महानगरयुवा अधिकारी विशाल वाणी, स्वप्निल परदेशी, युवासेनेचे विध्यापिठ युवा अधिकारी अंकित कासार, उपमहानगर युवा अधिकारी जय मेहेता,तेजस दुसाने, मंगल जाधवचेतन कापसे, अमोल मोरे,हितेश ठाकरे शिवसेनेचे प्रशांत सुरेळकर, विराज कावड़िया, अमित जगताप व युवासैनिक उपस्थित होते






