अक्कलकोट(तालुका क्राईम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) – आज दि-१८ जून २०२१ मौजे बोरगाव येथे सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र यांनी सुरुवात केलेल्या मुस्लिम आरक्षण मिळवण्यासाठी लोकशाही मार्गाने पुकारलेल्या मोहिमेला अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव येथुन सुरुवात झाली असुन याला व्यापक करण्यासाठी समस्त तालुक्यातील मुस्लिम समाजातील युवकांना आवाहन करण्यात आले.
यावेळी मौलाली पठाण, मकबुल पठाण, शहाबुद्दीन मुजावर, आसिफ ताशेवाले, सुबानी पठाण,नूरअहेमद मुजावर, अब्दुल मुक्षित हिप्परगे, अल्लाउद्दीन नदाफ,खाशीमपाशा तालिकोटे, मुस्तकीम पटेल, महिबुब ताशेवाले,सलमान जमादार,शफीक मुल्लावाले,वाईद पठाण, महिबुब होटगी,शरीफ बागवान,दिलदार पठाण,युसुफ खडकाळे, अल्फाज पठाण, इरफान पठाण,समीर दिवटे,शरीफ पठाण आदी उपस्थित होते..






