मुंबई (विशेष प्रतिनिधी) – कलेसाठी कलाकारांचे हे आले लोकराज्य हे ब्रीद घेऊन स्थापन केलेल्या लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियनचे संस्थापक अभिजीत खरे, राष्ट्रीय अध्यक्ष प्रशांत खानविलकर व राष्ट्रीय कमिटी सदस्य यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र अध्यक्ष समीर सय्यद व महाराष्ट्र राज्य कमिटीने मुंबई जिल्हा अध्यक्ष गणेश दत्तात्रय तळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या दोघांच्या नेतृत्वाखाली मुंबई जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या निवड झालेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. गणेश दत्तात्रय तळेकर – (मुंबई जिल्हा अध्यक्ष), शामराव मोहन भोसले- (मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष), प्रेमसागर सिताराम बैरागी – (मुंबई जिल्हा उपाध्यक्ष), रश्मी रजनीकांत उर्फ शहा – (मुंबई जिल्हा उपाध्यक्ष), दत्तात्रय अनंत पेडणेकर – (मुंबई जिल्हा अध्यक्ष सचिव ) , वैशाली प्रशांत परूळेकर – (मुंबई जिल्हा उपसचिव), विणा राजन शिखरे – (मुंबई जिल्हा उपसचिव), सारिका कमलेश नाईक – (मुंबई जिल्हा संपर्कप्रमुख), महेश भिकाजी तेटांबे – (मुंबई जिल्हा सह संपर्क प्रमुख), राहुल (साईराज) किशोर मौजे – (मुंबई जिल्हा सह संपर्क प्रमुख), मीनल सचिन घाग – ( मुंबई जिल्हा सह संपर्क प्रमुख), शितल मोहन माने – ( मुंबई जिल्हाप्रमुख तक्रार निवारण), राकेश माणिक शेळके – मुंबई जिल्हा सहकार निवारण प्रमुख), सुहास सुधाकर ओके – (मुंबई जिल्हा सहकारी तक्रार निवारण प्रमुख).
सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करताना कला क्षेत्रातील प्रत्येक घटकाला न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियनच्या पुढील वाटचालीस आपला हातभार असेल, अशी आशा केलेल्या लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियनचे संस्थापक अभिजीत खरे, राष्ट्रीय अध्यक्ष प्रशांत खानविलकर व राष्ट्रीय कमिटी सदस्य यांनी व्यक्त केली आहे.
Home Uncategorized लोकस्वराज्य फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन ट्रेड युनियनच्या मुंबई जिल्हाध्यक्षपदी गणेश तळेकर







