शिर्डी नगरपंचायततर्फे पर्यावरण सुधारणा व संरक्षणासाठी जनजागृती मोहीम

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – आज शिर्डी नगरपंचायततर्फे पर्यावरण सुधारणा व संरक्षणासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. त्यानिमित्ताने वृक्षारोपण करुन वृक्षसंवर्धनाचे महत्व पटवून देण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, मा.उपनगराध्यक्ष विजय जगताप यांचे हस्ते लोढा वस्ती,इरिगेशन कॉलनी येथे वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.

यावेळी स्थानिक रहिवासी रमेश लोढा,भूषण लोढा, पियुष लोढा,आदींसह नगरपंचायतचे विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

 

shirdi-tree-plantation

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here