वेसावची श्री हिंगलाई या लघू चित्रपटाची लॉंचिग
मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : भुमी निर्मित, वेसावकर्स रवि राज रेकॉर्डिंग स्टुडिओ प्रस्तुत वेसावची श्री हिंगलाई या लघू चित्रपटाची लॉंचिग दिनांक २ जुलै रोजी करण्यात येणार आहे. शाहीर काशिराम चिंचय यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून चित्रपट *राजेश खर्डे वेसावकर या वेब चॅनलला प्रदर्शित करण्यात येणार आहे.
वेसावची श्री हिंगलाई भुमी निर्मित, वेसावकर्स रवि-राज रेकॉर्डिंग स्टुडिओ प्रस्तुत, निर्मिताः श्री. रविंद्र खर्डे, सह निर्माते ः राजेश क्रुष्णा खर्डे आणि अपर्णा रविंद्र खर्डे, दिग्दर्शक ः आबा पेडणेकर, निर्मिती प्रमुख ः राजेश खर्डे, कथा ः दंतकथा, कथा विस्तार/पटकथा/संवादः आबा पेडणेकर, सह दिग्दर्शनः रोहीत गांगुर्डे, छायाचित्रण ः सोमनाथ कोळी आणि राजेश नडोणे, संकलन ः महेंद्र कोळी, गीत ध्वनी मुद्रण ः महेंद्र कोळी (mk), गीत ध्वनी मुद्रण स्थळः एम् के (कोळी स्टार स्टुडिओ,गव्हाण कोळीवाडा), संगितःसोमनाथ कोळी,महेंद्र कोळी, गीते ः प्रतिक कोळी, गायकः सोमनाथ कोळी आणि धीरज मढवी, गायीकाः भुमी कोळी, नृत्य दिग्दर्शक:संजय गायकवाड, कला दिग्दर्शक ः दिपक वेल्हाळ, रंगभूषा ः राजेश परब आणि संतोष शिधम, वेशभूषा ः मछिंद्र पाटील आणि संजय गायकवाड, स्थीर चित्रणः नरेश वेसावकर, लोकेशन ः वेसावे कोळीवाडा, मोहा कोळीवाडा (उरण), गवाण कोळीवाडा (उरण), मोरावे कोळीवाडा (उरण), निर्मिती व्यवस्था ः प्रतिक कोळी, चंदनेश लडगे आणि भुवन खर्डे, भोजन व्यवस्था ः प्रतिक कोळी, चंदनेश लडगे, विशेष आभार ःः दिपाली हांडे, अजित कोकाटे, मंदार पारकर, बाळा सावंत

प्रमुख कलाकार – राजेश खर्डे, हेमंत सुतार, अरुण माने, वर्षा सावंत, प्रियंका मुणगेकर रविंद्र खर्डे आणि सोबत शाहीर काशिराम चिंचय, कलाकार ः आदिती खर्डे, अजय खर्डे, मंगला तायडे, धनाजी पवार, काशिनाथ गुरव, चंदनेश लडगे, प्रतिक कोळी, कविता जंगम, वेदिका जोशी सुतार, दिपक वेल्हाळ,, रवी साठी, इशाना चिंचय, आर्वी चिंचय, प्रसिद्धी प्रमुख :- गणेश तळेकर व महेश टेंटाबे.






