विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अडचणी सोडवण्यास शिवसेना कटिबद्ध – गुलाबराव वाघ

धरणगाव शिवसेने तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

धरणगाव (योगेश पी पाटील) – येथील शिवसेना शहर शाखे तर्फे १० गुणवंत विद्यार्थ्यां चा सत्कार प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख मा.गुलाबरावजी वाघ हे होते…प्रमुख अतिथी म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष मा.निलेश चौधरी.,शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.पि.एम.पाटील सर.,चर्मकार समाजाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे.,गटनेते पप्पु भावे.,शिवसेना उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे.,उपनगराध्यक्ष विलास महाजन.,आदि उपस्थित होते..
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबरावजी वाघ यांनी आपले मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना आपण जे यश संपादन केले आहे. दहावी नंतर पुढिल करिअर कसे घडवण्यासाठी १० वी हा पाया असून आपल्यातील कलागुण जे असतील त्याच्या जोरावर आपण पुढील वाटचाल व योग्य मार्ग निवडून स्पर्धा परीक्षेच्या युगात यश संपादन करा.तसेच जो वाचेल तोच स्पर्धेत टिकेल असे मत व्यक्त केले..नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी गुणवंत व यशवंत होऊन शिक्षण हे वाघिणी चे दूध आहे.”आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही राज्य करू शकता.” असे मत व्यक्त केले.तर भानुदास विसावे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी १० वी.त प्रथम आलेले विद्यार्थी पी आर हायस्कूल मधून प्रथम कु.विशाखा विजय महाजन.,९६.२०% बालकवी ठोबरे व सराजाई विद्यालयातुन प्रथम चि.मधु धनराज चव्हाण.,९६%., इंदीरा कन्या विद्यालयातुन प्रथम काजल नरेश भोई.,उर्दू हायस्कूल मधून प्रथम ९५%.,अताऊल मुस्तुफा इलायस हुसेन. महात्मा फुले हायस्कूल मधून प्रथम ,९१.४०%.,रोहित मनोज पटूने.,८८%.,श्रद्धा ज्ञानेश्वर पाटील. यांच्या सत्कार करण्यात आला तर बालकवी , पी आर हायस्कूल, महात्मा फुले इंदिरा कन्या, उर्दू हायस्कूल मधून द्वितीय तृतीय विद्यार्थी पुढील प्रमाणे विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला,८८%.,तर द्वितीय विद्यार्थी वैष्णवी जयदेव चौक.,स्नेहा संजय मराठे.,माधुरी आफ्रे.,भाग्यश्री योगेश पाटील.,काजल संतोष बिचवे.,कोमल ताराचंद चौधरी.,वेदांत प्रमोद पाटील.,चेतना संजय पाटील.,ईश्वर रामदास कुंभार.,वैशाली हरी देशमुख.,शेख निदा आ.मो.रहिस.,मोरेन नवाब.,शुभांगी सुरेश महाजन.,निकिता सुभाष महाजन.,संजना बापू पाटील.,प्रसाद नारायण चौटे.,दिपश्री हेमंत चौधरी.,तावडे अभिषेक अनिल.,धनश्री सुनील पवार.,ओम विनोद गुजर.,आदि विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी उपस्थित मा.गुलाबरावजी वाघ.,(शिवसेना जिल्हाप्रमुख).,मा.पि.एम.पाटिल.,सर(शिवसेना उपजिल्हाप्रमुख).,मा.निलेश चौधरी.,(लोकनियुक्त नगराध्यक्ष).,मा.विलास महाजन.,(उपनगराध्यक्ष).,मा.भानुदास विसावे.,(राष्ट्रीय चर्मकार कार्याध्यक्ष).,मा.राजेंद्र ठाकरे.,(शिवसेना उपतालुका प्रमुख).,मा.विनय(पप्पु)भावे.,(गटनेते).,नगरसेवक श्री.वासू चौधरी.,श्री.विजय महाजन.,श्री.पारेराव बापू.,श्री.भागवत चौधरी.,श्री.सुरेश महाजन.,श्री.नंदकिशोर पाटील.,श्री.जितेंद्र धनगर.,तसेच बुट्या पाटिल.,हेमंत चौधरी.,रवींद्र जाधव, गोपाल चौधरी.,बबलू चौधरी.,विशाल चौधरी.. पालकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असुन सोबत पालकांचा ही सत्कार करण्यात आला ,आदी मान्यवर उपस्थित होते….
कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिवसेना उपजिल्हाप्रमुख पि.एम.पाटील सर.,यांनी केले.तर सूत्रसंचालन विनोद रोकडे यांनी केले.व आभार अरविंद चौधरी..यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here