पिंगेज क्लासेसच्या परिसरातील सांडपाण्याचा प्रश्न कायम
मुंबई (उपसंपादक सुनिल तांबुसकर) : दादर पश्चिम भागात पिंगेज क्लासेस च्या फुटपाथ परिसर आणि रोडवर सांड-पाणी गेल्या महिन्याभरा पासून करोना सारख्या महाभंयकर रोगाच्या काळात दूषित पाणी वाहत आहे किंबहूना त्यामुळे पर्यावरण आणि तेथील परिसरातील राहणार्या लोकांना आणि फुटपाथ वर चालत असणाऱ्या नागरिकांना विनाकारण अत्याधिक खरर्चित त्रासदायक होत आहे?
नगरसेवक नेते आणि सरकारी कर्मचारी काय जे लोक मास्क तोंडाला लावत नाही! त्यांच्या सेवेसाठी सर्वजण सरकारी कर्मचारी ह्या दहशतीमुळे पावती फाडायला फक्त गेलेत काय??






