शिर्डी (शहर प्रतिनिधी) : खासदार डॉ. सुजय दादा विखे पा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर असलेल्या आणि महाराष्ट्रात नावलौकिक असलेल्या श्री.साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को ऑपरेटिव सोसायटी लिमिटेड शिर्डी च्या इतिहासात प्रथमच चेअरमन पदी महिला म्हणुन मा. सौ. श्रद्धाताई विजयराव कोते पा यांची निवड झाल्या नंतर संस्थेच्या कामगारांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
त्याचबरोबर व्हाइस चेअरमनपदी बिनविरोध निवड झालेले दिनेशजी कानडे साहेब यांचाही कामगारांच्या वतीने सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. संस्थेचे माजी चेअरमन आप्पासाहेब कोते पाटील यांचेही कामगारांनी अभिनंदन केले
सदर कार्यक्रम प्रसंगी नवनिर्वाचित चेअरमन सौ. श्रद्धाताई कोते पा. यांनी संस्थेच्य…






