डॉ.अस्मिता पाटलांचा ना.एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : भाजपच्या बेटी बचाव, बेटी पढावच्या राज्य समन्वयक डॉ.अस्मिता पाटील यांनी भाजपला ‘जय श्रीराम’ करीत आज शनिवारी नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आ. चिमणराव पाटील, आ. किशोरआप्पा पाटील, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, विष्णू भंगाळे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here