जळगाव (कार्यकारी संपादक विवेक खडसे) : रामदास मिठाराम महाजन राहणार पिलोदा हल्ली मुक्काम भुसावळ,सपना नगर यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी वृध्दापकाळाने आज ११ तारखेला सकाळी ३.४० वाजता निधन झाले. ते प्रदीप व प्रकाश महाजन यांचे वडील होते.त्यांच्या पश्चात २ मुले १ मुलगी नातवंडे असा परिवार आहे.






