लखनौ (उपसंपादक सय्यद गुलाम हुसैन) : येथे दोन दहशतवाद्याना स्फोटकं आणि शस्त्रांसह अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी हे संदिग्ध दहशतवादी काकोरी भागात लपल्याची माहिती मिळाली होती.
सोमवारी दहशतवाद विरोधी पथकाने एका दहशतवाद्याला अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीनुसार अखेर पोलिसांनी वसीम नावाच्या व्यक्तीला अकट केली आहे. पोलिसांनी मारलेल्या धाडीत प्रेशर कुकर बॉम्ब आणि एक टाईम बॉम्बसह शस्त्रे सापडली आहेत. दोन तीन दहशतवादी मोठी कारावाई करण्याच्या तयारीत होते.
Lucknow: Suspicious material being brought out of a house in Kakori's Dubagga area where terror suspects are present. Lucknow ATS is carrying out the operation, commandos present at the spot. 2 suspected persons detained by ATS. They were in touch with people across the border. pic.twitter.com/aT54QYhYPJ
— ANI UP (@ANINewsUP) July 11, 2021
सध्य या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या भागात बॉम्ब सापडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या कटात अजून किती लोक सामील आहेत याचा पोलीस शोध घेत आहेत.






