जागृत नागरिक महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे कोरोना योध्द्यांचा सन्मान

कोल्हापूर (सह संपादक मनोज सोनवले) : कोरोना या वैश्विक महामारीमध्ये अतिशय भीतीदायक व महाभयंकर अशा संकटात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र रुग्णसेवा करणाऱ्या कोरोना योध्द्यांचा जागृत नागरिक महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे सन्मान करण्यात आला.

यावेळी कोल्हापूर जिल्हा क्राइम रिपोर्टर व सक्रिय माहिती अधिकार कार्यकर्ता अमरनाथ सज्जन शेणेकर यांनासुध्दा कोरोना योध्दा सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.

kolhapur amaranath-shegokar-certificate

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here