नमो नमो मोर्चा भारत जिल्हाध्यक्षपदी हिंमतराव पाटील

जळगाव ( प्रतिनिधी मिलिंद वाणी) : 1978 पासुन वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षापासून स्व. लोकनेते अँड नानासाहेब उत्तमराव पाटील, चोपडा तालुक्याचे माजी आमदार स्व. माधवराव भाऊ चौधरी धनवाडीकर यांचा विचारांचा प्रभाव माझ्यावर बालपणा पासुन पडले वडील स्व. पुंडलिक जिभाऊ हे 1962 ला दिल्ली येथे कृषी प्रदर्शन निमित्ताने गेले असता तेथे त्या वेळी जनसंघाचे दोनच खासदार होते. स्व. भारत रत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी जी आणि स्व. नानासाहेब उत्तमराव पाटील त्या वेळी लोकसभेत अटलजी विरोधी पक्षनेते होते, त्या वेळी स्व. नानासाहेब यांनी संसदेत माझ्या वडिलांची भेट स्व. अटलजी यांचे सोबत घडवून ओळख करून दिली, असे त्याकाळी उदार मनाचे नेते होते. निष्ठावंतांचा आदर करणारे होते, माझे वडील जनसंघ स्थापनेचा कालखंडा
पासुन हिंदुत्व वादी पक्ष म्हणून पक्षाचे विचार धाराशी आजन्म एक निष्ठ राहिले त्यांचे पण बाळकडू घरातच मला मिळत गेले त्यामुळे पुढे जाऊन स्व. मेंडकी काका, स्व. बाबासाहेब अशोकजी फडके साहेब, स्व. गुणवतराव सरोदे स्व.गोपीनाथ जी मुंढे, स्व. ना स फरांदे,स्व. पांडुरंग फुंडकर साहेब,मा ना नितिनजी गडकरी साहेब,स्व. वाहाडने पाटील साहेब,माजी मंत्री श्री खडसे साहेब, स्व. हरिभाऊ जावळे साहेब, विरोधी पक्षनेते फडणवीस साहेब, मा गिरीष भाऊ महाजन, मा आ राजू मामा भोळे, मा. आ. चंदूलालजी पटेल मा. केंद्रीय राज्यमंत्री एम. के. आण्णा पाटील श्रीमती रक्षाताई खडसे, मा. आ डॉ. बी. एस पाटील, स्व उदय बापू वाघ साहेब,स्व. मधुकाका माळी स्व. रामभाऊ काका सोनार, मा. तिलकचंद शाहा,मा. शांताराम आबा पाटील मा. घनश्याम भाऊ, पि. सी. आबा पाटील मा. हिरा बापु चौधरी (वनोली) मा. आत्माराम भाऊ, रमेश आप्पा महाजन डॉ. राजेंद्र फडके साहेब, मा. अशोकजी कांडेलकर अजूनही बरेचशी जेष्ठ मंडळींचा विचार आणि सहवास लाभला त्यानंतर हि मला काही मराठवाडातील आणि पुणे तसेच जळगाव जिल्ह्य़ातील भाजप कार्यकर्ते अशा अनेक मंडळीनी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या धोरणामुळे प्रभावित

नवतरूण मंडळीने अशा प्रकारे संघटनात्मक दृष्टीने हे कार्य हाती घेतले असून श्री प्रकाश काळे पाटील साहेब यांनी मला सात आठ दिवसांपूर्वी फोन करून मला यावर नियुक्ती करण्याचा संकेत दिले होते. त्या प्रमाणे हि नियुक्ती दिली व अभिनंदन केले. व चोपडा शहर व ग्रामीण भाजप च्या वतीने चौफेर कौतुक केले जात आहे.

निष्ठावंतांचा आदर करणारे होते, माझे वडील जनसंघ स्थापनेचा कालखंडा पासुन हिंदुत्व वादी पक्ष म्हणून पक्षाचे विचार धाराशी आजन्म एक निष्ठ राहिले त्यांचे पण बाळकडू घरातच मला मिळत गेले त्यामुळे पुढे जाऊन स्व. मेंडकी काका, स्व. बाबासाहेब अशोकजी फडके साहेब, स्व. गणपतराव सरोदे स्व.गोपीनाथ जी मुंढे, स्व. ना स फरांदे,स्व. पांडुरंग फुंडकर साहेब,मा ना नितिनजी गडकरी साहेब,स्व. वाहाडने पाटील साहेब,माजी मंत्री श्री खडसे साहेब, स्व. हरिभाऊ जावळे साहेब, विरोधी पक्षनेते फडणवीस साहेब, मा गिरीष भाऊ महाजन, मा आ राजू मामा भोळे, मा. आ. चंदूलालजी पटेल मा. केंद्रीय राज्यमंत्री एम. के. आण्णा पाटील श्रीमती रक्षाताई खडसे, मा. आ डॉ. बी. एस पाटील, स्व उदय बापू पाटील साहेब,स्व. मधुकाका माळी स्व. रामभाऊ काका सोनार, मा. तिलकचंद शाहा,मा. शांताराम आबा पाटील मा. घनश्याम भाऊ, पि. सी. आबा पाटील मा. हिरा बापु चौधरी (वनोली) मा. आत्माराम भाऊ, रमेश आप्पा महाजन डॉ. राजेंद्र फडके साहेब, मा. अशोकजी कांडेलकर अजूनही बरेचशी जेष्ठ मंडळींचा विचार आणि सहवास लाभला त्यानंतर हि मला काही मराठवाडातील आणि पुणे तसेच जळगाव जिल्ह्य़ातील भाजप कार्यकर्ते अशा अनेक मंडळीनी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या धोरणामुळे प्रभावित नवतरूण मंडळीने अशा प्रकारे संघटनात्मक दृष्टीने हे कार्य हाती घेतले असून श्री प्रकाश काळे पाटील साहेब यांनी मला सात आठ दिवसांपूर्वी फोन करून मला यावर नियुक्ती करण्याचा संकेत दिले होते. त्या प्रमाणे हि नियुक्ती दिली व अभिनंदन केले. व चोपडा शहर व ग्रामीण भाजपच्या वतीने चौफेर कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here